मुंबई : परदेशी गुंतवणूकदार सध्या भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. या वर्षातील फक्त सात दिवसांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) बाजारातून जवळपास दोन अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत. दुस ...